मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील ६ जणांना पद्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामध्ये राज्यातील जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या बरोबर इतर ५ जणांचा समावेश आहे.
पद्मभूषण
रजनीकांत श्रॉफ (उद्योग)
पद्मश्री
परशुराम गंगावणे (कला)
नामदेव कांबळे (साहित्य आणि शिक्षण)
जसवंतीबेन पोपट (उद्योग)
गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस