• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

जयंतरावांचा आगळा वेगळा फोटो शेसन I चिमुकल्याच्या आग्रहाखातर दिली पोझ

tdadmin by tdadmin
December 20, 2020
in राजकीय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

सांगली : लाईट्स… कॅमेरा… स्माईल… असा कोणताही बडेजाव नसणारा अत्यंत साधा मात्र आगळा वेगळा फोटोशूट सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे पार पडला. फोटोग्राफर होते ते ६ वर्षीय नवेखेड येथे राहणारे रुद्र सागर जंगम तर मॉडेल होते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राजाराम पाटील

झालं असं की, आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे मंत्री जयंत पाटील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. वाळवा तालुक्यातील नवखेड येथे मंत्री महोदयांचा ताफा पोहोचताच रुद्र सागर जंगम हा चिमुकला, मंत्री जयंतरावांकडे गेला आणि म्हणाला… “साहेब.. मला आपला फोटो काढायचा आहे…” मंत्री जयंत पाटील यांनाही त्याचे कौतुक वाटले आणि त्यांनी होकार दिला. मग काय गड्याने जो काढला त्याला दाद देण्याशिवाय मंत्री महोदयांनाही राहवलं नाही. आणि बरं का… श्री. रुद्र जंगम यांना मंगलाष्टकाही तोंडपाठ आहे… फोटो शेसन संपताच लागलीच गड्याने मंत्री महोदयांना मंगलाष्टकाही म्हणून दाखवली आणि मंत्री महोदयांसह उपस्थितांची वाह वाह मिळवली.

राजकारणात चेहरा फार महत्वाचा. ज्या पक्षाकडे चेहरे त्याच पक्षाला सर्वाधिक मते हे जणू समीकरणच. फ्लेक्सवर रुबाबदार मोठा असलाच पाहिजे अशी नेत्यांची इच्छा असते त्यासाठी वारेमाप खर्च केला जातो मात्र इस्लामपूरात पार पडलेला हा आजचा फोटो सेशन ह्रदयाला भिडणारा आहे यात शंकाच नाही.

Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस

Tags: #jayantrao_patil#jynat_patil#Photo
Previous Post

सामाजिक कृतज्ञता निधीचे पुरस्कार जाहीर I शामसुंदर महाराज सोन्नर, पूर्णिमा मेहेर, वर्षा विद्या विलास मानकरी

Next Post

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

March 1, 2021
‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

March 1, 2021
जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

March 1, 2021
“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

March 1, 2021
“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

March 1, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143