• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’ : अजित पवार

tdadmin by tdadmin
January 28, 2021
in राजकीय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करायला हवे असेही अजित पवार म्हणाले. ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.

बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी बोलताना अजित पवार यांनी ‘ज्या गावांचा वाद आहे, तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत सुचवले आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्या भागात अनेक वर्षे मराठी आमदार, महापौर, नगरसेवक निवडून येत होते.
नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावे जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Tags: #ajitpawar#NCP
Previous Post

दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक “या” तारखेला जाहीर होणार : केंद्रीय शिक्षण मंत्री

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून मोठा दणका : न्यायालयाकडून ठाकरेंना नोटीस

Next Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाकडून मोठा दणका : न्यायालयाकडून ठाकरेंना नोटीस

एकूण वाचक

  • 152,884

ताज्या बातम्या

आटपाडी तालुक्यातील घरफोडी करणारा आरोपी जेरबंद ; २ लाख ८९ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

आटपाडी तालुक्यातील घरफोडी करणारा आरोपी जेरबंद ; २ लाख ८९ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

March 7, 2021
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “जिवलग ग्रुप” च्या वतीने मास्कचे वाटप

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “जिवलग ग्रुप” च्या वतीने मास्कचे वाटप

March 7, 2021
प्राथमिक शिक्षक बँक  : कायम ठेव परत न करता शेअर्स रक्कम ठराविक रकमेवर लॉक करून परत करावी : शब्बीर तांबोळी

प्राथमिक शिक्षक बँक : कायम ठेव परत न करता शेअर्स रक्कम ठराविक रकमेवर लॉक करून परत करावी : शब्बीर तांबोळी

March 7, 2021
कल्लेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल मोरे यांचे निधन

कल्लेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठल मोरे यांचे निधन

March 7, 2021

चिंता वाढली ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

March 7, 2021
पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी वेळ आहे पण… : शरद पवार

पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी वेळ आहे पण… : शरद पवार

March 7, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143