• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

मोदी सरकारचा मोठा निर्णय : ५९ चिनी अॅ प्सवर आता कायमची बंदी

tdadmin by tdadmin
January 26, 2021
in मनोरंजन
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी जूनच्या अखेरीस ज्या २६७ चिनी अॅीप्सवर कारवाई केली होती, त्यामध्ये यांचाही समावेश होता. केंद्र सरकारने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत चिनी अॅप्सविरोधात कारवाई केली होती. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसेच सुरक्षेला या अॅप्सकडून धोका असल्याचे सांगण्यात आले होते.

काही चिनी अॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी भारताने बंदी घातली होती. पण ५९ चिनी अॅप्सवर आता कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अॅप्सचा समावेश आहे.

डेटा गोळा करणे, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने उपस्थित केले होते. कंपन्या यांची उत्तर देण्यात असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅंप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस

Previous Post

नेलकरंजी येथे महाडर्बी श्वान स्पर्धा संपन्न ; लेंगरेचा ब्लॅक किंग साई ग्रुप प्रथम क्रमांकाच्या अल्टो कार चा मानकरी

Next Post

खडसे यांच्याविरोधात ईसीआयआर नोंदवला असला तरी ते आरोपी नाहीत : ईडी

Next Post

खडसे यांच्याविरोधात ईसीआयआर नोंदवला असला तरी ते आरोपी नाहीत : ईडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

अखेर दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

February 26, 2021
आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

February 26, 2021
आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

February 26, 2021
आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

February 26, 2021
“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

February 26, 2021
“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

February 26, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143