अमरावती : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा सध्या राज्यात फैलाव सुरु आहे. राज्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सख्या वाढत असल्याने अमरावतीमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
लॉकडाऊन केलेला अमरावतीत हा पहिला जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस