सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयासाठी तसेच सर्व निमशासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 2021 मधील स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
जाहीर केलेल्या स्थानिक सुट्या पुढीलप्रमाणे. शुक्रवार, दिनांक 14 मे 2021 (अक्षय तृतीया), मंगळवार, दिनांक 20 जुलै 2021 (आषाढी एकादशी) व मंगळवार, दिनांक 2 नोव्हेंबर 2021 (धनत्रयोदशी)
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
