आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या पहिल्या टप्यातील आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी संपन्न झाली. माडगुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग १
१) लिंगडे नितीन तम्मा
२) गवळी संगीता विठ्ठल
३) विभुते अर्चना सतीश
प्रभाग २
१) मंडले समाधान बबन
२) विभुते अमोल भालचंद्र
३) नसले कविता बाळासो
प्रभाग ३
१) झोडगे विशाल बापू
२) झोडगे रतन दगडू
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस