• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

India vs Australia : नाईट कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर पंत, लोकेश राहुल ला संधी नाहीच

tdadmin by tdadmin
December 16, 2020
in क्रीडा
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


अडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी भारताच अंतिम ११ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यष्टीरक्षक रिषभ पंतला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या लोकेश राहुललाही अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही.


सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना यावेळी दिवस-रात्र पद्धतीने खेळवला जाणार आहे. डे-नाईट कसोटीसाठी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल, तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांच्याबरोबर हनुमा विहारी संघात असेल.


यष्टीरक्षणासाठी अखेर वृद्धिमान साहा, फिरकीची धुरा रविचंद्रन अश्विन, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसोबत उमेश यादव वेगवान गोलंदाजी करतील.

पहिल्या कसोटीसाठीचा भारतीय संघ
पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह

 

Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस

 

UPDATE🚨: Here’s #TeamIndia’s playing XI for the first Border-Gavaskar Test against Australia starting tomorrow in Adelaide. #AUSvIND pic.twitter.com/WbVRWrhqwi

— BCCI (@BCCI) December 16, 2020

Tags: #Cricket#IndVSAus#VIratkohali
Previous Post

भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर-अजित पवार

Next Post

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून 3 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न

Next Post

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फंडातून 3 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरपीआयचा बोर्ड कुणाला विचारून लावला, म्हणून खरसुंडी येथे एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

आरपीआयचा बोर्ड कुणाला विचारून लावला, म्हणून खरसुंडी येथे एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

February 27, 2021
राज्याच्या मुख्य सचिव पदी अखेर सिताराम कुंटे यांची नियुक्ती ; कोण आहेत सिताराम कुंटे?

राज्याच्या मुख्य सचिव पदी अखेर सिताराम कुंटे यांची नियुक्ती ; कोण आहेत सिताराम कुंटे?

February 27, 2021
आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ रोजीचे कोरोना रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोना २ तर जिल्ह्यात ३० नवे रुग्ण ; तालुका निहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

February 27, 2021
बार्टी मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

बार्टी मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

February 27, 2021

‘उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा अशा पद्धतींनी घेतल्या जाणार’ : उदय सामंत यांची घोषणा

February 27, 2021
“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

February 27, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143