• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा” : भाजपा नेत्याची मागणी

tdadmin by tdadmin
January 20, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : राज्यात ९.८३ लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची रड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच राज्यात लसीकरण मोहीम सपशेल अपयशी ठरली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

 

“ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य व अजब-गजब कारभारामुळे महाराष्ट्र देशाचा कोरोना कॅपिटल बनला आहे. कोरोना संसर्ग व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत दुर्दैवाने आजही महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य असून, राज्याचा मृत्यदर आज ही २.५४ टक्के इतका आहे.

तसेच मागील महिन्याभरात देशातील कोरोना रुग्णांचा दर झपाट्याने कमी होत असला तरीही आजसुद्धा देशातील एकूण रुग्णांपैकी ४२ टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र व केरळ या दोनच राज्यातील असून मृत्यूदराच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र देशात क्रमांक एक असल्यामुळे राज्य सरकारकडून लसीकरण मोहीम अधिक गांभीर्याने घेऊन जलद व नियोजनबद्ध लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्यकता होती. परंतु तसे न करता केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचेच काम राज्याकडून करण्यात येत आहे,” असं भातखळकर म्हणाले.


अकार्यक्षम सरकार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कोरोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात सुद्धा आपली अकार्यक्षमता कायम ठेवली आहे, असा आरोपदेखील अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

महाराष्ट्राला कोरोना क्रमवारीत नंबर एक बनवणाऱ्या ठाकरे सरकारचा अकार्यक्षम कारभार जारी आहे. लसीकरणाचा सुद्धा बोऱ्या वाजवण्याचे काम सुरू आहे… @rajeshtope11 राजीनामा द्या pic.twitter.com/GqG1Cb3Rxg

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 20, 2021

Tags: #atulbhatkhalkar#bjp
Previous Post

‘हिंमत असेल तर ऊर्जा मंत्र्यांनी घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे’ : राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

Next Post

“केवळ सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत” : देवेंद्र फडणवीस

Next Post

“केवळ सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत” : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

February 28, 2021
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

February 28, 2021
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

February 28, 2021
मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

February 28, 2021
कोण आहेत संजय राठोड? एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून निवडणू येणार संजय राठोड यांच्याविषयी…

कोण आहेत संजय राठोड? एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून निवडणू येणार संजय राठोड यांच्याविषयी…

February 28, 2021
राजीनामा देवून भागणार नाही संजय राठोड यांना अटक करा : भाजप नेत्यांनी केली मागणी

राजीनामा देवून भागणार नाही संजय राठोड यांना अटक करा : भाजप नेत्यांनी केली मागणी

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143