• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी सहकारी बँकामध्ये खाते काढण्याची मुभा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

tdadmin by tdadmin
December 25, 2020
in सांगली जिल्हा
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 11 डिसेंबर रोजीच्या पत्रान्वये सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 23 ते 30 डिसेंबर 2020 (दि. 25, 26 व 27 डिसेंबर 2020 सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 16 सप्टेंबर 2017 पत्रान्वये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यातील सहकारी तसेच अनुसूचित बँका (co-operative & Scheduled Banks) मध्ये निवडणुकीकरिता स्वतंत्र खाते उघडण्याची मुभा देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

सदर निवडणुकीमध्ये नामनिर्देशन दाखल करू इच्छित असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेसह, अनुसूचीत बँका व जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या शाखेतही बचत खाते निवडणूक विषयक खर्चाच्या व्यवहारासाठी काढता येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Join Free WhatasApp  माणदेश एक्सप्रेस न्युज

Tags: #GramPanchayat_General_Election#सांगली_बातमी
Previous Post

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ रोजी कोरोनाचे ०६ तर सांगली जिल्ह्यात २३ नवे रुग्ण

Next Post

किसान आत्मनिर्भर यात्रा : आमदार गोपीचंद पडळकरांनी औत धरत केली ऊसाची भरणी

Next Post

किसान आत्मनिर्भर यात्रा : आमदार गोपीचंद पडळकरांनी औत धरत केली ऊसाची भरणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 312,026

ताज्या बातम्या

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

April 12, 2021
होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन :  जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन : जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

April 12, 2021
सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

April 12, 2021
चिंता वाढली : देशात कोरोनाचे दीड लाखावर नवीन रुग्ण

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पण…

April 12, 2021
BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143