• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
April 2, 2021
in क्रीडा
0
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल
0
SHARES
372
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्याने २७ मार्च रोजी दिली होती. मात्र आता कोरोनावरील उपचारांसाठी सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपासून सचिन घरीच होम क्वारंटाइन होता. मात्र आता डॉक्टरांच्या सल्लानुसार सचिन रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे. यासंदर्भातील माहिती त्यानेच ट्विटरवरुन दिली आहे.

“माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं सचिनने ट्विट करुन सांगितलं आहे. तसेच आज २ एप्रिल असल्याने त्याने २०११ साली विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा देणारं एक वाक्यही या ट्विटमध्ये लिहिलं आहे. “सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन,” असं सचिनने म्हटलं आहे. यामध्ये त्याने भारतीय झेंड्याचा इमोन्जीही वापरला आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.

Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.

— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021

Previous Post

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात

Next Post

राज्यात रक्ताचा तुटवडा ; जितेंद्र आव्हाड यांचे तरुणाईला रक्तदानाचं आवाहन

Next Post
राज्यात रक्ताचा तुटवडा ; जितेंद्र आव्हाड यांचे तरुणाईला रक्तदानाचं आवाहन

राज्यात रक्ताचा तुटवडा ; जितेंद्र आव्हाड यांचे तरुणाईला रक्तदानाचं आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 312,355

ताज्या बातम्या

कोरोनासाठी अत्यावश्यक औषधे जिल्हानिहाय “या” औषधवितरकांकडे उपलब्ध

कोरोनाचा कहर ; आटपाडी तालुक्यात आज दिनांक १४ रोजी कोरोनाचे ५८ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

April 14, 2021
माणदेश एक्सप्रेस च्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक२०२१” चे राहुल सपाटे यांच्या हस्ते प्रकाशन

माणदेश एक्सप्रेस च्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक२०२१” चे राहुल सपाटे यांच्या हस्ते प्रकाशन

April 14, 2021
‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार ; काय सुरू राहील व काय बंद असेल, सविस्तर आदेश जारी

‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार ; काय सुरू राहील व काय बंद असेल, सविस्तर आदेश जारी

April 14, 2021
IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

April 14, 2021
होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन :  जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन : जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

April 12, 2021
सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143