आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या पहिल्या टप्यातील आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी संपन्न झाली. देशमुखवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभागनिहाय उमेदवारांना झालेले मतदान.
प्रभाग १
ना.मा.प्रवर्ग
दादासाहेब ज्ञानू खडसरे १७१ विजयी
भानवसे माया संदीपन १४३
सर्वसाधारण स्त्री राखीव
देशमुख अपर्णा अशोक १६१
बाबर मनीषा गोरख १६१ ईश्वर चिट्ठी विजयी
NOTA ०२
देशमुख शीतल फत्तेसिंग १६३ विजयी
देशमुख सुरेखा गजेंद्र १४३
NOTA ००
प्रभाग २
सर्वसाधारण
देशमुख दत्तात्रय जगन्नाथ ११८ विजयी विजयी
देशमुख विजय सुखदेव ९६
NOTA ०३
ना.मा.प्रवर्ग स्त्री राखीव
भानवसे माया संदीपन ८६
भानवसे रेश्मा मच्छिंद्र १३१ विजयी
NOTA ००
प्रभाग ३
सर्वसाधारण स्त्री राखीव
देशमुख अनुराधा हणमंत १२६
देशमुख सुप्रिया गजानन ५६
NOTA ०१
म्हारगुडे वैशाली तानाजी २०४
म्हारगुडे संपदा विलास ४५७ विजयी
NOTA ०२
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस