• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

तब्बल १६ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या २७ वर्षीय तरुणीला अटक

tdadmin by tdadmin
February 2, 2021
in गुन्हा
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

पिंपरी चिंचवड : बंबल डेटिंग ऍप वर स्वतःचे नकली प्रोफाइल तयार करून पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल १६ जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. शिखा उर्फ देवेंद्र काळे या २७ वर्षीय तरुणीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. वाकड मध्ये एका चेन्नईहुन आलेल्या व्यक्तीला गुंगीचे औषध देऊन तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोने आणि पैसे लुटल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याच पद्धतीने देहूरोड मध्ये ही १ लाख ८५ हजार रुपयांचा सोने आणि रोख रक्कम लुटण्यात आली होती.

दोन्ही घटना सारख्या वाटल्याने पोलिसांनी बंबल डेटिंग ऍप वर खोटी प्रोफाइल बनवत तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. अखेर तिच्याच जाळ्यात तीला अडकवत पोलिसांनी तीला अटक केली. पोलिस तपासात तीने तब्बल १६ जणांना गंडा घातल्याचे निष्पन्न झालंय. त्यापैकी केवळ ४ गुन्हे दाखल आहेत.

ज्यांना या महिलेने गंडा घातल्या त्यांनी तक्रार द्यायला पुढे यावे असं आवाहन पोलिसांनी केलंय. या गुन्ह्यात महिलेने लुटलेले सोने हे सोन्याच्या दुकानात गहाण ठेवून ती तरुणी पैसे घेत होती. ज्या मोबाईलमध्ये हे बंबल आणि टींडर ॲप डाऊनलोड करून फसवणूक करत. यानंतर त्या मोबाईलमधून ते बंबल ॲप डिलीट करून मोबाईल फोडून टाकत असे. ही कल्पना एक वेबसिरीज पाहून तीला सुचल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

“फक्त महाराष्ट्र हे नाव पाहिजे राजकारण करायला… एक नंबर ढोंगी” : निलेश राणे

Next Post

शरजिल उस्मानी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

Next Post

शरजिल उस्मानी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

February 28, 2021
“तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे” : चंद्रकांत पाटील

“तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे” : चंद्रकांत पाटील

February 28, 2021
खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

February 28, 2021
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

February 28, 2021
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

February 28, 2021
मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143