बीड : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अखेर जिल्हात लॉकडाऊनची घोषणा केली. दि.२६ मार्च ते दि.४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १० दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस