• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

कोरोना वॅक्सिन| पुण्याहून कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना ; देशभरातील विविध ठिकाणी लस पोहोचवणार

tdadmin by tdadmin
January 12, 2021
in देश-विदेश
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिन लस देशभरात पाठवण्यात येणार आहेत.

पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणे सुरु केले आहे.

Join Free WhatasApp  माणदेश एक्सप्रेस न्युज

#WATCH | Three trucks carrying Covishield vaccine reached Pune airport from Serum Institute of India's facility in the city, earlier this morning.

From the airport, the vaccine doses will be shipped to different locations in the country. The vaccination will start on January 16. pic.twitter.com/v3jk4WUyyq

— ANI (@ANI) January 12, 2021

Tags: #Covid-19 News#Covishield
Previous Post

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

Next Post

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात

Next Post

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नी आणि पीएचा मृत्यू ; कर्नाटकातील अंकोला येथे मंदिरातून परतताना गाडीला झाला अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

February 28, 2021
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

February 28, 2021
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

February 28, 2021
मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

February 28, 2021
कोण आहेत संजय राठोड? एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून निवडणू येणार संजय राठोड यांच्याविषयी…

कोण आहेत संजय राठोड? एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून निवडणू येणार संजय राठोड यांच्याविषयी…

February 28, 2021
राजीनामा देवून भागणार नाही संजय राठोड यांना अटक करा : भाजप नेत्यांनी केली मागणी

राजीनामा देवून भागणार नाही संजय राठोड यांना अटक करा : भाजप नेत्यांनी केली मागणी

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143