• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून अभिनेते अमिताभ बच्चनसह अक्षय कुमार व अनुपम खेर यांच्यावर काँग्रेस नेत्याची टीका

tdadmin by tdadmin
February 8, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : पेट्रोलचे दर देशभरात प्रचंड वाढले असून, मुंबईत आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.४९ रुपये एवढे आहेत. तर इतर शहरातही अशीच परिस्थिती आहे. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून पेट्रोलचे दर अनेक शहरांमध्ये नव्वदीपार गेले आहेत. त्याचबरोबर डिझेलही प्रचंड महागले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचे जुने ट्विट दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनी ट्विट करून टीका केली होती. या ट्विटवरून भाई जगताप यांनी सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.

भाई जगताप यांनी या अभिनेत्यांच्या ट्विटचा फोटो पोस्ट करत ‘हे देशभक्त आता ईलेक्ट्रीकल्स कार चालवतात का?’, असा प्रश्न विचारला आहे. भाई जगताप यांनी अमिताभ बच्चन यांनी केलेले तीन ट्विट पोस्ट केले आहेत. यात ‘रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदो गे cash से और petrol loan से आएगा।, अशा स्वरूपाचे ट्विट आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमारनेही सायकल वापरण्यास सुरूवात करावी लागेल, असे म्हटलेले ट्विट जगताप यांनी पोस्ट केले आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Are these patriots driving electric cars now ?#fuelpricehike #abkibaar100paar pic.twitter.com/ObWDWBTQq2

— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 7, 2021

Tags: #BHAIJAGTAP#congress
Previous Post

भाजपा कार्यकर्त्याच्या तोंडाला फासलं काळं फासल्या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next Post

मराठी भाषेवरून मनसे पुन्हा आक्रमक ; मराठीत न बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला चोप

Next Post

मराठी भाषेवरून मनसे पुन्हा आक्रमक ; मराठीत न बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला चोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अश्लील व्हिडीओप्रकरणी ‘या’ भाजप मंत्र्यांचा राजीनामा

अश्लील व्हिडीओप्रकरणी ‘या’ भाजप मंत्र्यांचा राजीनामा

March 3, 2021
बॉलिवूडमधील तापसी पन्नू ,अनुराग कश्यपसह अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांवर इन्कम टॅक्स विभागाची धाड

बॉलिवूडमधील तापसी पन्नू ,अनुराग कश्यपसह अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांवर इन्कम टॅक्स विभागाची धाड

March 3, 2021
मोदी सरकारचा मोठा निर्णय : आता तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही कोरोना लस घेता येणार

मोदी सरकारचा मोठा निर्णय : आता तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही कोरोना लस घेता येणार

March 3, 2021
“मराठी भिकारी आहे का महाराष्ट्र?” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

“मराठी भिकारी आहे का महाराष्ट्र?” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

March 3, 2021
…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता

…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता

March 3, 2021
“तेच माझी हत्या करणार” : पूजा चव्हाणच्या कुटुंबावर शांताताई राठोड यांचा गंभीर आरोप

“तेच माझी हत्या करणार” : पूजा चव्हाणच्या कुटुंबावर शांताताई राठोड यांचा गंभीर आरोप

March 3, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143