Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Uncategorized

आटपाडी : राजेवाडीच्या साखर कारखान्यावर बळीराजा शेतकरी संघटनेचे आंदोलन

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील श्री.सद्गुरू साखर कारखान्यावर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या थकीत २३ कोटी रक्कमेच्या बाबतीत आंदोलन करण्यात आले. राजेवाडी येथील श्री. सद्गुरू साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २३ कोटी…

  शिंदे मुंबईकडे रवाना सत्तास्थापनेचा दावा करणार

 मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होते. आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर काल राज्यपाल…

‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल; ‘अशा’ प्रकारे पहा निकाल!

महाराष्ट्र: : राज्यभरातील इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना देखील निकालाची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र राज्य…

जपानी मुलाच्या तोंडून हिंदी ऐकताच मोदींकडून विचारणा, म्हणाले, “तू हिंदी कुठे…”! बघा व्हिडिओ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय जपान दौऱ्यावर आहेत. टोकियोमध्ये दाखल होताच मोदींचे जपानमधील भारतीय नागरिकांसह जपानच्या नागरिकांनी जोरदार उत्साहाने स्वागत केले. यात लहान शाळकरी मुलांचाही समावेश होता. यामधील एका मुलाने स्वतःची ओळख हिंदीत करून…

बिहारमध्ये पावसाने ३३ बळी

पाटणा : बिहारच्या १६ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने एकूण ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. विजांच्या कडकटासह अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृत्युमखी पडलेल्यांच्या आप्तांना चार लाख रुपयांची…

डहाणू बसचा अपघात

नंदुरबार : धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. यात आज सकाळी विसरवाडी गावाजवळ नंदुरबार– डहाणू बसचा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहाणी…

सोन्याच्या किंमतीत वाढ; मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांनी घसरण, आजचा नेमका दर, जाणून घ्या…!

लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,३३० रूपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत आज…

४० वर्षीय व्यक्तीचा विचित्र प्रकारे केला खून ; नाल्यात फेकला मृतदेह!

नागपूर : नागपूरमध्येच विचित्र पद्धतीने हत्या करून मृतदेह फेकण्याची घटना घडल्याचे समोर आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गोपाल लगोटे असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी…

लालू प्रसाद यादव यांच्या घरासह एकाच वेळी १७ ठिकाणी छापेमारी!

दिल्ली: सीबीआयने आज राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरासह त्यांच्याशी संबंधित दिल्ली आणि बिहारमधील १७ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये राबडी देवी यांच्या पाटणातील शासकीय निवासस्थानावर सुद्धा सीबीआयने छापा…

‘महिलांवर अन्याय करणाऱ्या लोकांचे हात तोडून हातात देऊ’, ‘यांचा भाजपला इशारा!

पुणे: पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली…