Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

सोलापूर जिल्हा

धक्कादायक: मळीच्या टँकरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

सोलापूर : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शेतकऱ्याला मळी वाहतूक करणाऱ्या टँकरने जोराची धडक दिली. या धडकेत टँकरखाली चिरडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रानमसले (ता. उ. सोलापूर) येथे घडली. याप्रकरणी टँकरचालकाविरोधात सोलापूर तालुका पोलिस…

दिलासादायक! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत केली ३९ कोटींची मदत

सोलापूर : उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांना मदत केली आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत कक्षाकडून ४८०० रुग्णांना एकूण ३८ कोटी ६० लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती मुख्यमंत्री…

सोलापूर : हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या पुत्राकडून हवेत तलवारबाजी :…

सोलापूर : दोन दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवाराने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आयोजिलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी महापौर महेश कोठे यांचा सहभाग सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला असतानाच, याच मोर्चात सहभागी…

शेरेवाडीत चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू

माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी : सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथे झालेल्या अपघातामध्ये दोन बालकांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू हा आटपाडी येथे उपचारा दरम्यान झाला. या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती…

कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी

सोलापूर: कुंभारीकडे जाणारी दुचाकी अक्कलकोटवरून सोलापूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरखाली घुसली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर जवळील टाटा शोरूम समोर हा अपघात…

मंगळवेढा तालुका हत्याकांडाने हादरला : एकाच घरातील तीन महिलांची हत्या

मंगळवेढा :  एकाच घरातील तीन महिलांच्या खून सत्रामुळे मंगळवेढा तालुका हादरला आहे. तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारच्या सुमारास  अमानुषपाने  हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर…

वंदे भारत’साठी बुकिंग साठी तिकीट दर जाहीर

सोलापूर: वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार असून वंदे भारतची पहिली गाडी रात्री पावणेअकरा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. अकरा फेब्रुवारीपासून सोलापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत मुंबईसाठी नियमित धावणार आहे. वंदे भारतसाठी…

सोलापूर : हवालदार सासऱ्याने केला जावयाचा खून : मुलीला घटस्फोट दिल्याचे कारण

सोलापूर : पोलीस हवालदार असलेल्या सासरा व मेव्हण्यासह सात-आठजणांनी मिळून सशस्त्र हल्ला करून जावयाचा खून केल्याची घटना सोलापुरात घडली. याप्रकरणी सासऱ्यासह तिघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. नितीन अनिल पतंगराव (वय २७, रा. हुच्चेश्वरनगर,…

कौटुंबिक कारणावरून तरुणाचा खून

सोलापूर:  कौटुंबिक कारणावरून आठ ते दहा जणांनी मिळून लोखंडी रोड व काठीने केलेल्या मारहाणीत २७ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. नितीन अनिल पतंगराव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हकीकत अशी…

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष यांच्यासमोर कॉलेज विद्यार्थ्यांने मांडली व्यथा

सोलापूर : ग्रामीण भागात एसटी पोहोचते. परंतु एसटीचे चालक वेळापत्रक पाळत नाहीत. एसटीला रोजच उशीर होतो. त्यामुळे कॉलेजचा पहिला तास हमखास बुडतो. परीक्षेच्या वेळी मात्र तीन ते चार तास आधी घराबाहेर पडावे लागते. अशा तक्रारी ग्रामीण भागातील…
error: Content is protected !!