Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

सांगली जिल्हा

आटपाडी : ‘माणगंगा साखर कारखाना’ ; निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल ८१ पैकी ७६ अर्ज वैध ठरले आहेत. कारखान्याच्या १७ जागांसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्ज माघारीची मुदत आज ३१ मे आहे. माणगंगा कारखाना सध्या…

सांगली लोकसभेसाठी ‘स्वाभिमानी’ चा उमेदवार ठरला : राजू शेट्टी यांनी केली ‘यांच्या’ नावाची घोषणा

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली, हातकनगलेसह सहा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणार आहे. शेतकरी एकटे पाडणार नसतील तर सांगली लोकसभेसाठी महेश खराडे हेच आमचे उमेदवार असतील अशी ग्वाही माजी…

सोलापूरचा सराईत चोरटा सांगलीत जेरबंद : २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सोलापूर येथील अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या अहित. पोलिसानी त्याच्याकडून २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

सांगली : नशेच्या गोळ्यांची विक्री : आरोपीस अटक : नशेच्या गोळ्या जप्त

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : मिरजेतील दर्गा रोड परिसरात मंगल टॉकीजजवळ नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून नायटोसन गोळ्यांची 8 पाकिटे जप्त करण्यात आली असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश…

विटा ‘बोकड बळी’ प्रकरण : मांत्रिकासह तिघावर गुन्हे दाखल

माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : विटा ‘रस्त्यावर बोकड बळी’ प्रकरणी संशयित संजय जरग त्याचा साथीदार आणि संबंधित मांत्रिक (तिघेही रा. विटा, जि. सांगली) अशा तिघांवर विटा पोलिसांत आज (दि. २३) गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन…

संस्कृती आणि संस्कारातून खेळाडू घडतोः पै.नामदेव बडरे

माणदेश एक्सप्रेस : आटपाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन क्रीडा क्षेत्रामध्ये दैदीप्यमान यश संपादित करताना संस्कृती आणि संस्कार जोपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मत, आंतरराष्ट्रीय मल्ल, राष्ट्रीय प्रशिक्षक,…

सांगलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : बनावट कागदपत्राच्या आधारावर भारतात बेकायदेशीर राहणारे तीन बांगलादेशी महिलांना सांगलीपोलिसांनीअटक केली. तीन वर्षापासून या तीनही महिला शहरातील गोकुळ नगर परिसरात राहत होत्या. रूपा समीर शेख (वय २३ रा.…

मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळीयेथील आर्यन दीपक लांडगे (वय १४ वर्षे) या शाळकरी मुलाचा कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या आर्यनवर मिरजेत शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र…

सांगली:पुलावरून ट्रॅक्टर कोसळून शेतकरी ठार

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : जत तालुक्यातील माडग्याळ येथे सनमडी-माडग्याळ रस्त्यावर ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अशोक सन्मुख माळी (वय ४७ रा. माडग्याळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकरा…

सांगलीत सोमवारी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासंबंधी बैठक : महेश खराडे : संघटना प्रतिनिधी, व्यापारी…

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : द्राक्ष आणि बेदाण्याच्या प्रश्नावर नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या पातळीवरील…
error: Content is protected !!