Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

राजकीय

मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गटात वादाची ठिणगी? : प्रवक्त्यां कडून सारवासारवीचे उत्तर

ज्यामध्ये सध्या शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे. परंतु शिंदे गटातील झालेल्या मंत्र्यांच्या आरोपावर मात्र आता शिंदे गटातच वादाची ठिणगी पडली असून या प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटातील आमदारांच्याकडे बोट दाखविले आहे.

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधान परिषदेत मोठे वक्तव्य ; म्हणाले….!

नागपूर: उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ठाकरे म्हणाले, एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने मांडली. तशी धमक आपल्यात आहे का?…

“….त्यांना मोर्चा काढण्याचा काहीही अधिकार नाही”; देवेंद्र फडणवीसांनी उडवली…

मुंबई: सत्ताधाऱ्यांकडून वारंवार महापुरूषांचा होणारा अपमान, वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात शनिवार (१६, डिसेंबर) ला महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

“……त्यामुळे महाविकास आघाडीच्या मोर्चात आमच्या जाण्याचा संबंध येत नाही”: प्रकाश आंबेडकर!

नाशिक : महाविकास आघाडीचा मुंबई येथे महामोर्चा होता. त्यावर आणि महाविकास आघाडीतील समावेश का आडला यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे.…

“नितेश राणे यांना सिरीअसली घेण्याची गरज नाही, सूर्यावर थुंकल्यानं काय फरक पडणार?”

मुंबई : नितेश राणे हे साताऱ्यातील सभेत बोलताना धमक्या देत होते. पोलीस ठाण्यात जाऊन ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही ते आक्षेपार्ह विधान करत होते.यावर अंबादास यांनी वक्तव्य केले आहे. दानवे म्हणाले,नितेश राणे…

…’यांचं भविष्य माझ्या हाती’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने केली टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच शिर्डी दौऱ्यावर गेले होते. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री मिरगाव (सिन्नर) मध्ये ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेले होते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा…

आधी आमदार, मग प्रकल्प असे म्हणत ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा…

मुंबई : राज्यात अचानक सत्तापालट झाली असून आता मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. = शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे…

मोठी बातमी: ‘या’ उमेदवारांचा शासकीय सेवेतील नियुक्तीचा मार्ग मोकळा: राज्य सरकार!

मुंबई: नोकरभरतीवरील निर्बंध , कोविड- १९, लॉकडाऊन व न्यायालयीन प्रक्रिया या कारणांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा निवड मंडळे व निवड प्राधिकरणे यांच्याकडून निवड होऊनही शासकीय सेवेत नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांसाठी शिंदे सरकारने…

ठाकरेंचा अचानक दौरा ठरल्याने चर्चेला उधान

मुंबई: गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही दिवसात निवडणुका लागतील असं वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात पुन्हा निवडणुका लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही…
error: Content is protected !!