Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

‘या’ पदवीधरांना नडला अतिआत्मविश्वास

मुंबई : डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि भाजपच्या अमरावती विभागातील आमदारांच्या भुवया ताणल्या गेल्या. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे…

प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या

खानापूर : प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक रमेश जाधव (वय २०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. वाई…

‘ही’ प्रसिद्ध लावणीकर उतरणार थेट राजकारणात…

गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर लावणी कलावंत तसेच राजकारणातूनही जोरदार टीका होत आहे. तिचे कार्यक्रम चांगलेच गाजत आहेत.…

२२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेला गोल्डमॅन अटकेत : सोन्याचा शर्ट घालून फिरत असल्याने आला होता…

नाशिक : येवला तालुक्यातील गोल्डमॅन पंकज पारख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून पुण्यातील फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेकच केले नव्हते तर गिनीज बुकातही स्वतःच्या नावाची नोंद केली. त्यामुळे, तब्बल सव्वा कोटींचा शर्ट परिधान करणारा…

पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या

मुंबई: विरारच्या शंकरपाडा परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालावरून हत्येचा उलगडा झाला आहे. विरार पोलिसांनी १ फेब्रुवारीला अकस्मात मृत्यूची नोंद…

चुलती-पुतण्याचे अनैतिक संबंध एकाचा हायवेवर मृतदेह

चुलता आणि चुलतीचा घटस्फोट झाल्यानंतर पुतण्याने चुलतीशी अनैतिक संबंध ठेवले. मात्र हे प्रकरण पुढे खूनापर्यंत जावून पोहोचले. चार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील पोलिसांना एक माहिती मिळते. त्यानंतर…

सुप्रीम कोर्टाचाही ‘स्थापना दिवस’ साजरा होणार!

नवी दिल्ली - भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय लवकरच जोडला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या इतिहासात प्रथमच येत्या ४ फेब्रुवारीला आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. यंदाच्या ७३ व्या स्थापना दिनापासून…

आश्चर्यचकित! चक्क पठ्ठ्याने बनवली लाकडापासून सायकल

भारतात टॅलेंटला कमी नाही, फक्त प्रत्येकाला व्यासपीठ मिळायला हवे. कारण भारतात अनेक जुगाडू तरूण आहेत. असे तरूण तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारच्या जुगाडू वस्तू तयार करत असतात. सध्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने…

बनावट कागद पत्रे बनवून देणाऱ्या टोळीवर गुनादाखल

जळगाव : बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर आवश्यक दस्तऐवज बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून कोट्यवधीची मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने छळा लावला आहे. डॉ. अनिता राजेंद्र नेहते यांच्या मालकीचे…

विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला झाली 97 वर्षे पूर्ण

भारतीय रेल्वेवर सुरु झालेल्या विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला आज 97 वर्षे पूर्ण झाली. 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून…
error: Content is protected !!