Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

मनोरंजन

मुंबईतील संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला आमदार पुत्राची धक्काबुक्की

मुंबई : सोमवारी चेंबूर येथे झालेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेत सोनू निगमला किरकोळ दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याने…

जोतिबाच्या पहिल्या खेट्याला आजपासून चांगभलच्या गजरात सुरुवात

कोल्हापूर : हजारो भाविकांनी कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवासाने रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येवून श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते . हीच परंपरा चालू ठेवत…

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राजीनामा ; प्रदेशाध्यक्ष यांच्यावर टीका

नाशिक: पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी…

“मदार” या मराठी चित्रपटाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कौतुक : प्रमुख भूमिकेत मिलिंद शिंदे…

माणदेश एक्सप्रेस न्युज आटपाडी/प्रतिनिधी : “मदार” या मराठी चित्रपटाची निवड २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ (महाराष्ट्र शासन) स्पर्धेसाठी झाली आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शक मंगेश बदर यांनी केले आहे. यामध्ये मिलिंद…

एका नाण्याला मिळतेय हजारपट किंमत

कितीही पैसा कमावला तरी तो साठवून ठेवता आला नाही तर कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, असे लोक अनेकदा सांगतात. पण नाणी वाचवून तुम्हाला कोणी श्रीमंत झाल्याचे सांगितले तर खोटे वाटेल, विश्वास बसणार नाही. पण हो हे खरे आहे. अशीच एक…

‘हा’ संस्कृत श्लोक म्हणत चिमुकलीचा इंस्टाग्रामवर धुरळा

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लहान मुलांचाही सामावेश असतो. तर अनेकवेळा लहान मुलांच्या गाण्याचे आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या एका लहान चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या…

‘पठाण’ ला टक्कर देण्यासाठी ‘RRR’ पुन्हा उभारले…

एसएस राजामौली यांच्या 'RRR' सिनेमाने जगभरात भारी कमाई केली आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर अजय देवगण, आलिया भट्ट आणि श्रिया सरनसह अनेक स्टार्सही दिसले होते. जगभरात RRR सिनेमानं १०००…

परिक्षेचा निकाल आणि पप्पांचे गिफ्ट, अजूनही शॉकमधून बाहेर आला नाही

आपण लहानपणी अनेक विनोदी पराक्रम केले असतील. अनेकवेळा शाळेत भांडणे केले किंवा अभ्यास नाही केला तर शिक्षक पालकांकडे तक्रार करायचे. तर परिक्षेत पास नाही झालो तर घरचे आपल्याला चांगलेच चोपून काढायचे. अशा कित्येक कारणावरून आईवडिलांचा…

व्हिडीओ : ‘लोकशाहीमुळं मी भांडू शकतो’, चिमुरड्याच्या भाषणाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

मुंबई : प्रजासत्ताक दिन म्हणजे शाळेतील मुलांसाठी एका प्रकारचा सणच असतो. अनेकदा यादिवशी शाळेत परेड, भाषण यांसारख्ये कार्यक्रम होतात. त्यातच यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनादिवशीचा एका लहान मुलाचा भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.…

दारू पिऊन इंग्लिश स्पीकिंग का सुरू होते

दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. अरे तो दारू पितो, बेवडा आहे पक्का, त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे, त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो असे आणि अशा प्रकारची मतं…
error: Content is protected !!