Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

पुणे जिल्हा

कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून २०३ कलावंतांची लाखो रुपयांची फसवणूक

पुणे : दिवसाला ५ ते ७ हजार रुपये कमवा, अशी जाहिरात करुन सबस्क्रिप्शनसाठी तरुणांकडून पैसे घेऊन २०३ जणांची तब्बल ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल डिझायनर अशा…

 युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल

पुणे: समाजमाध्यमातील ओळखीतून एका युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संभाजीनगरमधील युवकास अटक केली. फैजल दादामिया पठाण (वय १९, रा. बडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत एका…

धक्कादायक : मुलीचे लग्न करण्यास तरुण आडवा येत असल्याने वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: मुलीचे लग्न माझ्याशी लावून न दिल्यास तिचे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी एकाने दिल्याने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाच्या विरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

राष्ट्रवादीचे माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर भागामध्ये मोठा धक्का बसला आहे. पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांचा…

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू; तर पाच मुलींना वाचवण्यात यश  

पुणे:  खडकवासला धरणात गोऱ्हे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. असून…

तीन हजार रुपयांसाठी 35 वर्षीय युवकाचा खून

पुणे : नगर रस्त्यावरील वाघोलीत मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या संगणक अभियंत्याच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मोटारचालकाने तीन हजार रुपयांसाठी तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी…

वेळेवर डबा बनवून दिला नाही; या कारणावरूनपतीकडून पत्नीला मारहाण केल्याने   महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : कामाला जाण्यासाठी डबा बनवून न दिल्याने झालेल्या वादावादीत पत्नीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यु झाला. कोंढवा पोलिांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. शितल सोमनाथ पांडागळे (वय २७) असे मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव…

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने घेतला गळफास

पुणे: पत्नी आणि तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला. संतोषकुमार बाबासाहेब कोरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव…

पुलावरून नदीत उडी मारलेल्या25 वर्षाच्या तरुणाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश; व्हिडीओ…

पुणे: कल्याणीनगर येथे पुलावरून नदीत उडी मारलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आज सकाळी ०९•०७ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात एका तरुणाने कल्याणी नगर येथील पुलावरून नदीत उडी मारल्याची माहिती मिळाली होती.…

इस्त्राईल दौऱ्याच्या नावाखाली भामट्याचा ३२ शेतकऱ्यांना तब्बल ५१ लाख रुपयांना गंडा : आटपाडी पोलिसात…

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी, सांगोला, माण, विटा, करमाळा, सांगोला तालुक्यातील ३२ शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली इस्त्राईल येथे परदेशात घेवून जातो असे सांगून तब्बल ५१ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्या विरुद्ध…
error: Content is protected !!