Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

देश-विदेश

विद्यार्थिनी परीक्षा द्यायला आली आणि जुळ्या मुलांची आई झाली

बिहारच्या बेगुसराय येथे परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी निशा कुमारी जुळ्या मुलांची आई झाली आहे. बिहारमध्ये इंटरमिजिएटची परीक्षा सुरू आहे. गुरुवारी एका विद्यार्थिनीला परीक्षेच्या दरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यानंतर…

मुलाचे तिकीट काढावे लागू नये म्हणून पती-पत्नीने विमानतळावर सोडले

मुलाचे वेगळ तिकीट खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर एका जोडप्याने आपल्या बाळाला इस्रायल विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना रायनियर एअर डेस्कच्या तेल अवीव बेन-गुरियन विमानतळावर…

“मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो” या देशची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश…

सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पण, या संकटातही भारतातील अर्थव्यवस्था डगमगलेली नाही. आयएमएफनेही…

ना घोडा, ना कार थेट ‘जेसीबी’वरून नवरानवरीची वरात

आधुनिक काळात विवाह म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे शक्तिप्रदर्शन होत आहे. लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो. आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार नवीन नाही. पण, गुजरातमधील नवसारी येथे एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. नवसारी येथे घोडी किंवा…

या गावातील लोक सापांची शेती करतात

आजकाल शेतीत काही राहिले नाही असे म्हणत शेतकरी शहराकडे वळू लागले आहेत. यामुळे आज जगाचा पोशिंदा धोक्यात आलाय, पण उद्या जग धोक्यात येणार आहे हे नक्की. काही शेतकरी शेतीतून काही रुपये किंवा तोट्यात कमाई करत आहेत, तर काही लाखो,…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी कबर खोदून मृतदेह पुरला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी कबर खोदून मृतदेह बाहेर काढला…

हा पत्रकार दोन वर्ष ३ महिनेने तुरूंगाबाहेर

उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे झालेल्या घटनेनंतर लोकांना भडकवल्याच्या आरोपासह इतर काही आरोपांमध्ये अटकेत असलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची काराग्रहातून सूटका झाली आहे. हायकोर्टाच्या लखनऊ बेंचने २३ डिसेंबर रोजी कप्पन यांना…

टेबल टेनिस मधील सुवर्णपदकाने महाराष्ट्राचे खाते उघडले

इंदूर - सुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावित महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे या विभागातील रौप्य पदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा व…

पोपटाने ‘असे’ काही केले, मालकाला जेल आणि ७४ लाखांचे नुकसान

घरात पोपट पाळण्याची हौस बऱ्याच जणांना असते. परंतु याच पाळीव पोपटामुळे एका व्यक्तीला जेलमध्ये जावे लागले आहे. इतकेच नाही तर पोपटाच्या मालकाला ७४ लाख रुपये दंडही भरावा लागला आहे. पोपटामुळे एक डॉक्टर घसरून पडले आणि त्यांची हाडे…

वर्गामध्ये अचानक एका ११ मुली पडल्या बेशुद्ध; कारण ऐकून धक्का बसेल

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एका शाळेच्या ११ विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडल्या त्यातील ४ जणींची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्गात शिकताना एका पाठोपाठ एक मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर या मुलींना…
error: Content is protected !!