Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

कलाकार

फेम साऊथ स्टार साई पल्लवी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार!

साऊथ अभिनेत्री साई पल्लवी ही तमिळ चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने अल्पावधीतच मारी 2, प्रेमम आणि लव्हस्टोरी सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन साऊथ इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. तामिळ चित्रपट साई पल्लवी लवकरच स्टार…

‘या’ दिग्गज ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे निधन; मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का!

मुंबई: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अर्धांगी, धूमधडाका,…

‘या’ दिग्गज पॉप गायकाचे निधन; संगीत विश्वात शोककळा!

नवी दिल्ली:  प्रसिद्ध पॉप गायक तरसेम सिंह सैनी म्हणजेच ’ताज’ यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी लंडन येथे निधन झाले आहे. मागील २ वर्षांपासून ते हर्निया आजाराने त्रस्त होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तरसेम सिंह सैनी याच्या निधनाने…

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्वीस्ट,अभीच्या ‘या’ निर्णयामुळे देशमुख कुटुंब वेगळे होणार का?

‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचे लाखो चाहते आहेत. मालिकेत कायमच आपल्याला वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळतात. मालिकेत आपल्याला अरुंधती संजनाकडून घर परत मिळवण्यासाठी लढताना दिसली. आता हळूहळू…

सयाजी शिंदेंच्या यांच्या ‘या’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित…..

गेल्या काही दिवसांपासून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. अत्यंत धमाकेदार असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’…

आलीया रणबीरला दिल्या सर्वांनी शुभेच्छा, पण जवळच्या ‘या’ लोकांनी टाळले !

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न झाले. लग्नासाठी फक्त निमंत्रित हजर होते. मात्र,१६ एप्रिलला झालेल्या रिसेप्शनमध्ये चित्रपटसृष्टीतील स्टार्सनी हजेरी लावली. तसेच सोशल मिडीयावरही रणबीर आणि आलिया या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.…

आलियाच्या मंगळसूत्रापासून प्रत्येक दागिन्यात दडले आहे ‘हे’ सीक्रेट, जाणून घ्या काय आहे…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आले होते . चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. काल १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांचे…

अखेर अडकले आलिया व रणबीर कपूर विवाह बंधनात!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले जोडपे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे आज थाटामाटात जोरदार उत्साहात लग्न पार पडले. वास्तू बंगल्यावर या जोडप्याने सात फेऱ्या घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली.…

आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख जाहीर; “या” दिवशी पार पडणार विवाह सोहळा!

नवी दिल्ली: बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. लवकरच आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहेत. परंतु, आतापर्यंत लग्नाची तारीख समोर आली नव्हती. पण आता आलियाचे…

‘मुलगी झाली हो’ मालिका होणार बंद ; वाहिनीने सांगितले सत्य…..

मुलगी झाली हो ही मालिका रात्री नऊ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित व्हायची. मात्र त्या जागी आता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. पण त्यामुळे मुलगी झाली हो ही मालिका बंद होणार नाही. तर या…