Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

अधिकारी

दिलीप वळसे पाटील स्पष्टच बोलले; सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?

राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील नेत्यांनी गाठीभेटी आणि दौऱ्यांना वेग आला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. आता…

शहराची झाली पोलीस छावणी! मोदींच्या रॅलीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी शिमल्यातील शाळांना सुट्टी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमल्यामध्ये ‘गरीब कल्याण संमेलना’त सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली असून मोदी यावेळेस सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मात्र…

शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल! राज ठाकरेंचं पायाचं दुखणं बळावलं…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी स्वत:च पुण्यातील सभेतून याबाबत माहिती दिली होती. तसेच लवकरच पायाची शस्त्रक्रिया करणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले होते. आता त्यांच्या…

प्रवेशाची तारीखही ठरली! काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपात…

काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले गुजरातचे नेते हार्दिक पटेल लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाची आता तारीखही ठरली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला…

महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा…

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरु होते. आता चित्र स्पष्ट झाले आहे. संभाजीराजेंनी माघार घेतल्याने भाजपाने कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांचे नाव घोषित केले. महाडिकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला…

नगरविकास खात्याचे चौकशीचे आदेश! माजलगावात आमदार पुत्राचे बांधकाम अनधिकृत?

माजलगाव (बीड) : येथील आमदारांच्या मुलाच्या नावावर असलेल्या जागेवर सुरू असलेले बांधकाम अनधिकृत आहे, अशी तक्रार माजी नगराध्यक्षांनी नगरविकास खात्याकडे केली होती. त्याची दखल नगरविकास खात्याने घेऊन आयुक्त कार्यालयाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना…

“आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल…”या नेत्याला आत्मविश्वास!

पुणे : गॅप ॲनालिसीस योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खरेदी केलेल्या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा…

भाजप आमदाराचा निशाणा; कराद्वारे लुटणारं देशात पहिल्या क्रमांकाचं ठाकरे सरकार

सातारा : जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) सपशेल अपयशी ठरलंय. पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Price) करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे…

रुग्णालयात दाखल; भाजपा नेते नारायण राणे लिलावती

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची…

शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल; राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्यांनी तो दौरा स्थगित केला. तसेच, भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांना राज ठाकरेंविरोधात आवाज…