मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2021-22 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामान्यांना पडणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या खिशावर किती भार पडणार? आजपासून काय स्वस्त? आणि काय महाग :

काय स्वस्त?
-
सोने-चांदी
-
भारतीय बनावटीचे मोबाईल
-
चप्पल
-
नायलॉन – कस्टम ड्युटी कमी करुन 5 टक्क्यांवर
-
टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार
-
स्टील – कस्टम ड्युटी कमी करुन 7.5 टक्क्यांवर
-
केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार
-
चामड्याच्या वस्तू, गारमेंट – कस्टम ड्युटी कमी करणार
काय महाग?
-
अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल- इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर
-
मोबाईल ऑटो पार्ट – काही गोष्टींवर कस्टम ड्युटी वाढवली
-
परदेशी मोबाईल आणि चार्जर
-
तांब्याचे सामान
-
जेम्स स्टोन – कस्टम ड्युटी वाढवली
-
इथाईल अल्कोहोल
