• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव ; परभणीतील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

tdadmin by tdadmin
January 11, 2021
in महाराष्ट्र
0

Poultry farm with broiler breeder chicken. Husbandry, housing business for the purpose of farming meat, White chicken Farm feed in indoor housing. Live chicken for meat, egg production inside storage

0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


परभणी : देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.


येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे


दरम्यान, परभणीमधील मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे. मुरुंबा गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भागात कुक्कुटपालकांची संख्या मोठी आहे. मुरुंबा, असोला या भागात 10 हजारपेक्षा अधिक कोंबड्या आहेत. या कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर दहा किलोमीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.


मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. दरम्यान, स्थलांतरित पक्ष्यांमुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू आल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाचं संकट संपूर्णत: दूर झालं नसताना आता बर्ड फ्लू आल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 

Previous Post

DC Avanti चा संस्थापक दिलीप छाबरिया नक्की कोण आहे? कशाप्रकारे केली ग्राहकांची फसवणूक

Next Post

चक्क मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

Next Post

चक्क मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

March 1, 2021
‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

March 1, 2021
जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

March 1, 2021
“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

March 1, 2021
“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

March 1, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143