Latest Marathi News

BREAKING NEWS

माणगंगा साखर कारखान्याचा भोंगा पाच वर्षांनी वाजला

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले तसेच आर्थिक सुबत्ती आणणारा तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू असून कारखान्याचा भोंगा पाच…

बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे पुराच्या पाण्यात नेली बस; खिडकीतून उड्या मारुन प्रवाशांनी आपला वाचवला…

डेहराडून : देशात मानसूनची सुरुवात झाली असून, उत्तर भारतात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंडमध्येही पाऊस लोकांसाठी खूप त्रासदायक ठरला आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे,…

आजचे राशीभविष्य; १० जुलै २०२३: जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल…

मेष- 10 जुलै, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. वृषभ-…

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असणाऱ्या पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; पुणे…

पुणे : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस…

आजचे राशीभविष्य! या राशींसाठी आजचा दिवस असणार शुभ…

मेष: आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वृषभ: आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास…

नवरदेव बॅंडबाजासोबत वरात घेऊन आला! परंतु घराला लॉक करून नवरी फरार…

लग्नाच्या काही घटना अशा असतात ज्यांवर विश्वासच बसत नाही. अशीच एक विश्वास न बसणारी घटना समोर आली आहे. एका नवरदेवाला त्याच्या लग्नाच्या दिवशी चांगलाच मोठा धक्का बसला. नवरदेव बॅंडबाजासोबत वरात घेऊन गेला. तेव्हा त्याला समजलं की, नवरी गायब आहे…

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट! तर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार…

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार…

समृद्धी अपघातातील २४ मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; नातेवाईकांनी फोडला हंबरडा

बुलढाणा : समृद्धी अपघातातील २४ मृतदेहांवर आज रविवारी शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक प्रामुख्याने महिलांनी आपल्या लाडक्यांना शेवटचा निरोप देताना हंबरडा फोडला. यावेळी मान्यवरांसह अधिकारी,…

‘या’ जिल्ह्यातील मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात होतेय वाहतूक कोंडी

ठाणे: जिल्ह्यातील मुख्य महामार्ग, मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे  जिल्ह्यात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्ग, कशेळी भिवंडी मार्ग, घोडबंदर, शिळफाटा या मार्गांवर…

केदारनाथ मंदिरासमोरच केलं प्रेयसीने प्रियकराला प्रपोज; नेटकरी म्हणाले….

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. कधी कोणी मेट्रोत टॉवेलवरती येतो तर कोणी बाईकवर जीवघेणे स्टंट करतो. अशातच मागील काही दिवसांपासून केदारनाथमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर अनेक…