Latest Marathi News

BREAKING NEWS

mpsc कडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला कोर्टाकडून अचानक स्थगिती!

मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या…

हट्ट पूर्ण न केल्याने १० वर्षीय मुलाने आईची केली हत्या!

नवी दिल्ली: अमेरिकेत एका १० वर्षांच्या मुलाने आईने हट्ट पूर्ण न केल्याने तिची गोळी झाडून हत्या केली आहे. सध्या हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी कि, सदर…

“एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाही, शिवाजी महाराजांनीही वेळप्रसंगी…”: पुन्हा ‘या’ नेत्याने केली…

मुंबई. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला गनिमी कावा हा एकच होता अशी तुलना करत आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे. आमदार संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाही आहेत आणि…

‘या’ दिवशी होणार राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार?

मुंबई:. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज, गुरुवारी तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा होणार असून, येत्या १३ डिसेंबर २०२२ ला राज्यातील शिंदे-फडणवीस…

“कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घसरायचं, हे….”: ‘यांचे’ संतप्त वक्तव्य!

पुणेः पुण्यातील शिरूर येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवनेरीवर येऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता.यावर दीपक केसरकर यांनी कोल्हे…

“…..तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”: ‘यांची’ मागणी!

मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्याहून सुटकेशी केली.यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पटोले…

“तुम्ही एमपीएससी नाही झाला तर आमदार, खासदार…..”: आमदार गोपीचंद पडळकर!

पुणे: आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी हा अजब सल्ला दिला. आमदार पडळकर म्हणाले, तुम्ही एमपीएससी नाही झाला तर गावाकडं सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहत आहे. एमपीएससी नाही झाला तर…

मुंबईसह देशातील ‘या’ शहरांना मिळणार जलसमाधी?

मुंबई: मुंबईसह देशातील कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम येथील किनारी भाग पाण्याचीखाली जाण्याचा धोका आहे. येत्या आठ वर्षात म्हणजे 2030 पर्यंत या शहरांच्या काही भागांना जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे. समुद्राची…

‘या’ प्रकरणी राणा दाम्पत्याला अटक होणार? मुंबई सत्र न्यायालयाकडून वॉरंट जारी!

अमरावती: मुंबई सत्र न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरील…

“गद्दारांची तुलना शिवरायांशी करणं हे……”: आदित्य ठाकरे!

मुंबई: राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी तुलना केली आहे. त्यावरून आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून पर्यटन मंत्री…