• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता, 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?” : मनसे नेत्या रुपाली पाटील यांचा संताप

tdadmin by tdadmin
January 13, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर आता मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाष्य केले आहे, मंत्री मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला त्यांनी चांगलेच खडसावले आहे. ज्यावेळी अत्याचार झाला त्याचवेळी गुन्हा दाखल करायचा होता एवढ्या दिवस का शांत बसलात असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हंटलंय.

बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही याची एक महिला म्हणून लाज बाळगा. ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला? बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो.

Join Free WhatasApp  माणदेश एक्सप्रेस न्युज

Tags: #manse#rajthakre#rupalipatil
Previous Post

‘या लोकांना कोरोनाची लस मिळणार नाही’ : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

“कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे” : “या” भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

Next Post

“कोरोना लसीवर विश्वास नसेल, तर पाकिस्तानात निघून जावे” : “या” भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

“या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपच्या नेत्यांची नावे नाहीत” : फडणवीस

March 1, 2021
‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

‘शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार’ : ‘या’ भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

March 1, 2021
जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

जयंत पाटील यांच्या सुपुत्रांना कोरोनाची लागण

March 1, 2021
“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

“पंतप्रधानांनी लस घेताना मास्क घालून सर्वसामान्यांपर्यंत चांगला संदेश पोहचवायला हवा होता” : मोदींवर संतापले नेटकरी

March 1, 2021
“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ आणि आमचे मुख्यमंत्री सर्वांना सोशल डिस्टंसिंगचं ज्ञान वाटत आहे” : नितेश राणे

March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर शरद पवारांनीही घेतली कोरोनाची लस

March 1, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143