आटपाडी : पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी आटपाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील अमोल लांडगे यांची निवड झाली असून संघेनेचे प्रमुख प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
संघटना बळकट व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय, धोरणे व सामाजिक कार्याच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमोल लांडगे म्हणाले. त्यांच्या या झालेल्या नियुक्ती बद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंद होत आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस