मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.
अनिल परब यांनी अनधिकृतपणे म्हाडाची जागा बळकावली आणि या जागेवर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले, असे सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत उल्लेख आहे. “शिवसेना मंत्री अनिल परब यांनी सरकारची/म्हाडाची जागा बळकावीणे व अनधिकृत बांधकाम केल्याच्या विरोधात मी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली”, अशी माहिती सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस