• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

भाजपने केलेल्या टीकेनंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

tdadmin by tdadmin
February 9, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? देशपातळीवरती अनेक संवैधानिक संस्था, विरोधी पक्षांची सरकारे व मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींवर मोदी सरकारचा प्रचंड मोठा विरोध असताना या राष्ट्रीय हिरोंच्या मागे देखील भाजपाचा दबाव असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे या भाजपा कनेक्शनची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी देशमुख यांच्याकडे केली. यावेळी देशमुख यांनी या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन सावंत यांना दिले.

भाजपनं सेलब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपनं केलेल्या टीकेनंतर अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं आहे. भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे, असं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.

 

दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करत भाजपची चौकशीची करण्याची मागणी केली होती सेलिब्रिटींची नाही, असं स्पष्ट केलं आहे. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलिब्रिटींची नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपा पासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

भारतीय जनता पक्ष जाणिवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपा ची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलिब्रिटींची नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपा पासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत.

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 8, 2021

कॉन्फरन्स द्वारे निवेदन दिले. काँग्रेसचे प्रवक्ते @sachin_inc जी यांनी या गंभीर विषयावर माझ्याशी चर्चा केली.कोरोनाची बाधा झाली असतानाही शेतकऱ्यांचा विषय असल्याने मी त्यांना भेटीची वेळ दिली. त्यांचे म्हणने ऐकून घेत या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले. (२/२)

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 8, 2021

Previous Post

“आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे” : अमोल कोल्हे

Next Post

नितेश राणेंनी दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा

Next Post

नितेश राणेंनी दिल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 148,290

ताज्या बातम्या

“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

March 7, 2021
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

March 7, 2021
बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्याचा भाजपात प्रवेश

बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्याचा भाजपात प्रवेश

March 7, 2021
मराठी सिनेसृष्टीवर शोककळा : ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

March 7, 2021
“भाजपाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत” : संजय राऊत

“भाजपाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत” : संजय राऊत

March 7, 2021
पिंपरी बु II व पडळकरवाडी येथील शेतकरी आटपाडी भूमि अभिलेख कार्यालयास ठोकणार टाळे ; मोजणी करून देखील नकाशे देण्यास कार्यालयाची टाळाटाळ

पिंपरी बु II व पडळकरवाडी येथील शेतकरी आटपाडी भूमि अभिलेख कार्यालयास ठोकणार टाळे ; मोजणी करून देखील नकाशे देण्यास कार्यालयाची टाळाटाळ

March 7, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143