मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी आंदोलन याबाबत ट्विटरवरून विविध आणि रोखठोक मतं मांडणारी कंगना आता ट्विटरला रामराम करणार आहे. याबाबतची माहिती तिने ट्विटरवरूनच दिली आहे. अभिनेत्री कंगना आता तिची मतं Koo App वर मांडणार असल्याची माहिती कंगनाने दिली आहे.

कंगनाने असे ट्वीट केले आहे की, ‘ट्विटर आता तुझी वेळ संपली आहे. आता Koo App वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. मी लवकरच माझे अकाउंट डिटेल्स शेअर करेन. स्वदेशी #kooapp चा अनुभव घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे.’
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
