या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पोलीस दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. अवैध पैसे वसुलीच्या कारणावरुन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
पहा व्हिडीओ