Latest Marathi News

BREAKING NEWS

 

इंग्लिश लॅंग्वेज कॉम्पिटिशन स्पर्धेत करगणीतील “या” जिल्हा परिषद शाळेची बाजी

0 606

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेचे वतीने दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये इंग्लिश लॅंग्वेज कॉम्पिटिशन स्पर्धेचे तालुका स्तरावरील स्पर्धा करगणी येथे संपन्न झाल्या.

 


यामध्ये मध्ये इयत्ता 3 री ते 5 वी या गटामध्ये जिल्हा परिषदच्या करगणी जिल्हा परिषद शाळा नं. २ या शाळेने अप्रतिम कॉनव्हरसेशन सादरीकरण करुन प्रथम क्रमांक पटकाविला आणि जिल्हा स्तरावर सादरीकरणासाठी निवड झाली.या संघाला मुख्याध्यापिका विजया पाटील मॅडम व सर्व शिक्षक वृदांनी अनमोल मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.