माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील सतीश बारवकर यांचे आज दिनांक १० रोजी दुःखद निधन झाले.
सांगली जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेचे प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून ते काम करत होते.
सतीश पंडित बारवकर यांच्या आकस्मित दुःखद निधनाने बारवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.