Latest Marathi News

BREAKING NEWS

 

काळ आला होता पण वेळा नाही!

0 376

 

 

हिमाचलमध्ये पावसाने तांडव घातलेलं असतानाचा आता दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे प्रवासी जीव धोक्यात टाकून वाहन चालवत असल्याचं एक व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

 

काल्का-शिमला राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने गाड्या जात असतानाच अचानक डोंगरावरून दरड कोसळली. पण दैव बलवत्तर म्हणून दगड कोसळण्याच्या काही सेकंदाच्या आतच या गाड्या पुढे निघून गेल्या आणि प्रवाशांचा जीव वाचला. @gagan4344 नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.