Latest Marathi News

BREAKING NEWS

 

खरसुंडी येथील अंबुताई उपाध्ये यांचे दुःखद निधन

0 697

माणदेश एक्सप्रेस न्युज : खरसुंडी : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील श्रीमती अंबुताई गजानन उपाध्ये (वय.७४) यांचे दि. १८ रोजी पहाटे दुःखद निधन झाले. डॉ.विजय उपाध्ये यांच्या त्या मातोश्री होत्या.

 

अंबुताई उपाध्ये यांच्या पश्चात २ मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि.२० रोजी सकाळी ७.३० वाजता खरसुंडी येथे होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.