वाघ हा जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे. वाघाला भयंकर शिकारी म्हणून ओळखले जाते. तो आपल्या शिकारीला क्वचितच सोडत असेल. त्यामुळे जंगलातील इतर प्राणीही त्याला घाबरतात. या मांसाहारी प्राण्यांना जंगलातील प्राण्यांना मारून पोट भरण्याशिवाय जगण्याचे दुसरे साधन नाही. अशात परिस्थितीत ते पोट भरण्यासाठी कशाचीही शिकार करताना दिसून येतात. सध्या वाघाच्या शिकारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बैलांचा कळप सुरुवातीला दिसत आहे. दरम्यान त्या ठिकाणी वाघ येतो आणि बैलांच्या कळपावर जोरदार हल्ला करतो. यावेळी बाकी प्राणी पळून जातात, बाकी प्राण्यांना पाळून जाण्यात यश येत तर एक बैल मात्र वाघाच्या तावडीत सापडतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.
सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणथंभोर के शिकारी…. pic.twitter.com/BpPj8xmu6X
— Vikram Singh Khatana (@VikramKhatanaji) June 14, 2023