सोशल मीडियावर बहीण-भावाचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून हसू आवरता येत नाही तर काही व्हिडीओ खूप भावनिक असतात.
सध्या असाच बहीण-भावाचा एक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या बालपणीची आठवण येऊ शकतात.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघे बहीण-भाऊ दिसत आहेत आणि बहीण भावाला बेदम मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना बहिणीच्या हातचा मार खाणाऱ्या भावाची कीव येऊ शकते तर काहींना बालपणाची आठवण येऊ शकते आणि व्हिडीओ पाहून काहींच्या चेहऱ्यावर हसूसुद्धा येईल.
भाई बहन का प्यार
😂😂😂😂😂😂😂 pic.twitter.com/xQgWreYd6D— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) June 13, 2023