Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडी शहरात वटपोर्णिमा सन उत्साहात साजरी

0 1,258

आटपाडी: वटपोर्णिमा हा सन महिला मोठ्या उस्ताहाने साजरा करतात. जेष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हा दिवस वटपोर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. यामध्ये वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.

 

 

या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे धनधान्य मुलेबाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे आणि सातजन्म हाच नवरा मिळूदे, असे वापोर्णिमेला गाऱ्हाणे घालतात. या सणाला वाद हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. आटपाडी पंचायत समितीमध्ये वडवृक्षाला पूजण्यासाठी आज सकाळ पासून मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी जमली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.