चक्क! तरुणाने गौतमी पाटीलकडे केली लग्नाची मागणी; माझं तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणत जोडीदार बनण्याची केली विंनती
नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे.गौतमीने भल्याभल्यांना वेड लावलं आहे.विविध ठिकाणी भरमसाठ रक्कम देऊन गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये सतत काही ना काही विचित्र प्रकार घडतच असतात.
गौतमी पाटील स्टेज शो तर करतेच शिवाय सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय असते. गौतमी सतत इन्स्टाग्रामवर काही ना काही रील्स आणि फोटो शेअर करत असते. नुकतंच गौतमीने करीना कपूरच्या गाण्यावर एक रील शेअर केला आहे.

यावरुन तिला एका नेटकऱ्याने थेट जोडीदार बनवण्याची मागणी घातली आहे. या नेटकऱ्याने व्हिडीओ खाली कमेंट करत आपल्यावर विश्वास ठेवत आपल्याला जोडीदार बनवण्याची विनंती केली आहे.