Latest Marathi News

BREAKING NEWS

धक्कादायक: स्विमिंग पुलमध्ये पोहायला जाणे पडले महागात ! घडल अस काही; व्हिडीओ पहा…

0 611

उन्हाळा सुरु आहे, त्यामुळे प्रचंड गरम होतंय. अशातच आता सगळेच थंडावा शोधत आहेत, यासाठी थंड ठिकाणाच्या शोधात फिरायला जातात. सहसा लोकांना पाऊस आणि पाण्याची आवड असते. लोक ही वेळ मोठ्या प्रमाणात एन्जॉय करतात.

 

कुणी पावसाच्या पाण्यात अंघोळ करताना दिसतो तर कुणी पाण्यात मस्ती करताना पाहायला मिळतो. असाच पाण्यात मजा करत असताना तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Manganga

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्विमिंग पूलच्या आत बांधलेल्या वॉटर स्लाइडच्या तोंडाजवळ एक माणूस उभा असल्याचं दिसत आहे. ज्यामधन एक व्यक्ती घसरत येते आणि पाण्यात पडते. व्यक्तीपासून वाचण्यासाठी स्लाईडसमोर असलेला व्यक्ती पाण्याखाली जातो.

 

त्यानंतर पाण्याच्या वर येताच दुसरा व्यक्ती स्लाईडमधून घसरत येतो ज्यामुळे या व्यक्तीसोबत अपघात घडतो. यामध्ये दिसत आहे की त्याच्या मानेला जोरदार फटका बसला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!