Latest Marathi News

BREAKING NEWS

बापरे: एवढ जास्त वजन असून ही महिलेने लग्नात केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ पहा…

0 585

सध्या आपल्याकडे लग्नसराई सुरु आहेत त्यामुळे हळदीत नाचताना ,वरातीत नाचतानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी बरेचसे व्हिडीओ हे खूप गमतीशीर आणि पोट धरून हसायला लावणारे असतात. तर काहींना पाहून आपले पाय सुद्धा थिरकायला सुरु होतात. या महिलेचा आत्मविश्वास आणि ऊर्जाही पाहण्यासारखी आहे. डान्स करताना तिने कमालीची एनर्जी दाखवली आहे.

आपण सहसा पाहतो किंवा अनुभवतो की नृत्यासारख्या कलेचा संबंध सुद्धा जाड व बारीक असण्याशी जोडला जातो. त्यात चारचौघात म्हणजेच एखाद्या कार्यक्रमात, किंवा मिरवणुकीत नाचताना तर काहीजण विनाकारण आपल्या वजनाचा संकोच बाळगतात किंवा सभोवतालची मंडळीच त्यांना तसे करायला भाग पाडतात.

Manganga

 

पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका महिलेने हे सगळे समज, संकोच मोडून काढले आहेत. एक काकू इतक्या बेभान होऊन वरातीत नाचताना दिसतायत ज्यांना बघून आजूबाजूच्यांमध्येही उत्साह संचारतो.

महिलेचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. विविध मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ चांगलाच गाजला असल्याचे दिसते. अनेकांनी ह्या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by ❤️_adit_x💫 (@_adit_xs)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!