यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सोळा आद्मार यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत घटनापीठ निकाल देणार आहे.
त्यात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे यांचा समावेश आहे.
