Latest Marathi News

BREAKING NEWS

अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

0 799

सोलापूर : मैत्रिणीकडे अभ्यासाला जाताना १२ वर्षीय मुलीचा पिच्छा करत तू मला आवडते असे म्हणत, तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शहारुख शेख (रा.सोलापूर) याच्यावर पाेक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलगी ही १२ वर्षाची असून तिने नुकतेच सहावीची परीक्षा दिली आहे. ती अभ्यासासाठी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना तिला ८ मे रोजी दुपारी आरोपी शहारुख हा तिचा पाठलाग करू लागला. शिवाय तिला रस्त्यात आडवून मला तुला बोलायचे आहे.

Manganga

 

शिवाय आरोपी हा पीडितेचा पाठलाग करत होता. हि घटना पीडितेने घरी आल्यानंतर आईला सांगितली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!