पत्नीकडून घटस्फोट दिल्यानंतर आनंद साजरा करण्याच्या नादात मारली 70 फुट उंचावरून उडी पुढे काय झालं पहा…
अॅाडव्हेंचर आवडणाऱ्या लोकांना सतत काहीतरी रोमांचक करायचं असते. बंजी जंपिंगची क्रेझ सध्या सगळीकडे वाढली आहे. हा एक फारच शानदार आणि नेहमी लक्षात राहणारा अनुभव असतो. पण यासाठी खूप हिंमत असावी लागते. यासंबंधी एक अशी घटना समोर आली जी वाचून सगळेच हैराण झाले आहेत.
एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तो टूरवर निघाला आणि बंजी जंपिंग करण्यासाठी पोहोचला. पण त्याने बंजी जंपिंगसाठी जशी उडी घेतली तेव्हा ती दोरी तुटली.

ही घटना पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या राफेलसोबत घडली. 22 वर्षीय हा तरूण कौटुंबिक वादांमुळे हैराण होता आणि अशात त्याने पत्नीला घटस्फोट दिला. या घटस्फोटाचा आनंद साजरा करण्यासाठी तो ब्राझीलला फिरण्यासाठी गेला.
राफेलने बंजी जंपिंग करण्याचा प्लान केला. पण त्याला याचा अजिबात अंदाज नव्हता की, त्याच्यासोबत काय होणार आहे. राफेलने जशी 70 फूट उंचावरून उडी मारली त्याची दोरी तुटली.