Latest Marathi News

BREAKING NEWS

गौतमी पाटील तू नक्की कोणता शो करते? स्पष्ट उत्तर देत म्हणाली….गौतमी; व्हिडीओ पहा…

0 688

गौतमी पाटील हिला अनेक स्तरावरून विरोध होत असतानाही त्याचा तिच्या लोकप्रियतेवर तिळमात्र परिणाम झालेला दिसत नाही. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष शो मध्ये सर्वत्र गौतमीला बघायला येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आजवर अनेक तमाशा कलावंतांनी गौतमीच्या डान्सला लावणी म्हणण्यावर आक्षेप घेतला होता.

गौतमी पाटीलने आपल्या शोवर लावण्यात येणाऱ्या पण आरोपावर उत्तर दिले की, “मी पूर्णपणे लावणी करतच नाही त्यामुळे माझ्या शो ला लावणीचा कार्यक्रम म्हणायची गरज नाही. कारण  तो एक डीजे शो आहे.

Manganga

आता त्यावर सुद्धा गौतमीने एका मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिले आहे. @theoddEngineer या चॅनेलवर झालेल्या मुलाखतीत गौतमीला “तू तमाशा करते का लावणी?” असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता. मी लावणीच्या एखाद्या गाण्यावर नृत्य करते

 

माझ्या शो मधील सहकलाकार सुद्धा एक दोन गाणी लावणीची घेतात पण इतर गाणी ही मराठी हिंदी सिनेमाची असतात. शिवाय मी माझ्या करिअरची सुरुवात लावणीपासूनच केली. अकलूज लावणी महोत्सवमध्ये मी पहिल्यांदा डान्स केला पण नंतर मी लावणीचे प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे लावणी कशी असते याचा मी अभ्यास केलेला नाही. यावर तिने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरीही तिची उपहासाने बाजू घेत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!